[Skip to Content]

2023 (आठवी वार्षिक) मध्ये Stevie® पुरस्कार सर्वोत्कृष्ट नियोक्ता श्रेणी, मानव संसाधन कामगिरी, गट आणि व्यावसायिक आणि नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा आणि पुरवठादार, जे सर्वोत्तम कार्यस्थळ तयार करतात आणि सर्वोत्तम कार्याला प्रेरणा देतात, त्यांना जगातील सर्वोत्तम म्हणून सन्मानित केले जाते. आम्ही तुमच्या संस्थेला नामांकन भरण्यासाठी आमंत्रित करतो.

नामांकन कसे तयार करायचे आणि भरायचे ह्याच्या पूर्ण सूचना असणारे एंट्री किट आपणांस हवे असल्यास आपला इमेल पत्ता इथे द्या आणि आम्ही आपल्याला ते इमेल करु. आमचे गोपनीयता धोरण अतिशय कडक असुन आम्ही आपला इमेल पत्ता इतर कोणाहीसह, कोणत्याही कारणासाठी सामायिक करणार नाही.

ह्या वेबसाईटवरील फक्त हेच पृष्ठ ह्या भाषेत दिसेल. इतर सर्व पृष्ठे तसेच एंट्री किटही इंग्रजीत असेल, कारण आम्हाला भरलेली नामांकने इंग्रजी भाषेत हवी आहेत म्हणजे जगभरातील व्यावसायिक ह्याच्या परिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. खाली पुरस्कारांची, नामांकने भरण्याच्या आवश्यकतांची, आणि सहभागाच्या लाभांची थोडक्यात माहिती दिली आहे. जर आपल्या संस्थेचे नामांकन आपण करण्याचे ठरविले तर, आपले नामांकन फक्त इंग्रजीतच तयार करावयाचे आहे हे लक्षात असु द्यात.

सर्वोत्कृष्ट नियोक्ते श्रेणीतील स्टिव्ही पुरस्काराबाबत

सर्वोत्कृष्ट नियोक्ते श्रेणीतील स्टिव्ही पुरस्कार हे जगभरातील मानव संसाधन क्षेत्रातील व्यावसायिकांना आणि सर्वोत्कृष्ट नियोक्त्यांना दिले जाणारे एकमेव पुरस्कार आहेत. स्टिव्ही पुरस्कार संस्था, जी हे पुरस्कार देते ती युनायटेड स्टेटसमध्ये स्थित आहे. विविध स्टिव्ही पुरस्कार स्पर्धांचे ते आयोजक आहेत, याबाबत आपण जास्त जाणुन घेऊ शकता www.StevieAwards.com याला भेट देऊन. द स्टिव्ही पुरस्कार ट्रॉफी हे जगातील सर्वात प्रतिष्ठित बक्षिस आहे.

२०२२ मध्ये उत्कृष्ट नियोक्ते स्टिव्ही पुरस्कार २० हून अधिक देशातील संस्था आणि व्यक्तींना, देण्यात आले.  2022 आवृत्तीमधील विजेत्यांची सूचि पहाण्यासाठी इथे क्लिक करा.

श्रेणी

स्टिव्ही पुरस्कारातुन सर्वोत्कृष्ट नियोक्ते निवडण्यासाठी सहा प्रकारचे पुरस्कार आहेत. जर आपण सहभागी होण्याचे ठरविलेत, तर आपल्याला आपल्या संस्थेच्या कोणत्याकामगिरीसाठी सन्नान हवा आहे त्याप्रमाणे श्रेणी निवडावी लागेल आणि आपले नामांकन त्या श्रेणीच्या सूचनांप्रमाणे भरावे लागेल. खालील श्रेणींचे विभाग उपलब्ध आहेत:

ह्या श्रेणींची सूचि आणि वर्णन एंट्री किटमध्ये दिलेले आहे.

सर्व श्रेणीत आपण प्रश्र्नांची लिखित उत्तरे देऊ शकता किंवा ह्याच उत्तरांसाठी पाच (५) मिनीटांचे चलचित्र बनवुन प्रस्तुत केले जाऊ शकते.

संपर्क

स्टिव्ही पुरस्कारांचे प्रतिनिधी पुष्कळ देशात आहेत. हे प्रतिनिधी देशातील संस्थांना माहिती पुरवुन ह्या पुरस्कारात सहभागी होण्यासाठी मदत करतील. आपल्या देशात असा प्रतिनिधी आहे का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आपण आयोजकांशीही खालील पत्त्यावर संपर्क करु शकता:

The Stevie Awards
10560 Main Street, Suite 519
Fairfax, Virginia 22030, USA
Phone: +1 703-547-8389
Fax: +1 703-991-2397
Email: help@stevieawards.com

Share